🚩मराठी (Marathi)SPORTS

♟️ बुद्धिबळाच्या पटावर अनुष्काची दमदार चाल! राज्यात तृतीय क्रमांकासह दिल्लीच्या राष्ट्रीय स्पर्धेत निवड

बुद्धिबळाच्या पटावर आपल्या कौशल्याची छाप उमटवत विद्या प्रतिष्ठान सुपे इंग्लिश मिडीयम स्कूलची इयत्ता बारावी (विज्ञान शाखा) मधील विद्यार्थिनी कु. अनुष्का बापू कुतवळ हिने राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावून उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या यशाच्या जोरावर तिची दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

🎓

Sunita Rasal

ADMIN

Published 12 October 2026•👁️ 154 views
Share this story:
📰Newspaper Clipping Export — VP Supe News Digest

Download as high-definition newspaper clipping image (PNG) or printable A4 PDF.

VP SUPE
News Digest
Vidya Pratishthan's Supe English Medium School
Supe, Tal. Baramati, Dist. Pune — 412204 | Digital News Portal
Official School Publication • Digital Edition • www.vpsupenews.in
Reg: VPSUPE/2026/MAH • Digital EditionWeb Portal: www.vpsupenews.inMonday, 12 October 2026

♟️ बुद्धिबळाच्या पटावर अनुष्काची दमदार चाल! राज्यात तृतीय क्रमांकासह दिल्लीच्या राष्ट्रीय स्पर्धेत निवड

बुद्धिबळाच्या पटावर आपल्या कौशल्याची छाप उमटवत विद्या प्रतिष्ठान सुपे इंग्लिश मिडीयम स्कूलची इयत्ता बारावी (विज्ञान शाखा) मधील विद्यार्थिनी कु. अनुष्का बापू कुतवळ हिने राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावून उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या यशाच्या जोरावर तिची दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

♟️ बुद्धिबळाच्या पटावर अनुष्काची दमदार चाल! राज्यात तृतीय क्रमांकासह दिल्लीच्या राष्ट्रीय स्पर्धेत निवड

प्रतिनिधी Sunita Rasal :
सुपे : ♟️ *बुद्धिबळाच्या पटावर अनुष्काची दमदार चाल! राज्यात तृतीय क्रमांकासह दिल्लीच्या राष्ट्रीय स्पर्धेत निवड* सुपे (बारामती) : बुद्धिबळाच्या पटावर आपल्या कौशल्याची छाप उमटवत विद्या प्रतिष्ठान सुपे इंग्लिश मिडीयम स्कूलची इयत्ता बारावी (विज्ञान शाखा) मधील विद्यार्थिनी कु. अनुष्का बापू कुतवळ हिने राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावून उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या यशाच्या जोरावर तिची दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड झाली आहे. अनुष्काने आपल्या बुद्धिमत्तेच्या, एकाग्रतेच्या आणि रणनीतीच्या जोरावर हे यश मिळवले असून, तिच्या कामगिरीमुळे शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

राज्यस्तरावर मिळविलेल्या या यशामुळे अनुष्काने राष्ट्रीय स्तरावरही आपले कौशल्य सिद्ध करण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल टाकले आहे. अनुष्काच्या या यशाबद्दल विद्या प्रतिष्ठान सुपे इंग्लिश मिडीयम स्कूलच्या वतीने तिचे अभिनंदन करण्यात आले असून, आगामी राष्ट्रीय स्पर्धेसाठी तिला शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. तिच्या या यशामुळे शाळेतील इतर विद्यार्थ्यांनाही क्रीडा क्षेत्रात प्रावीण्य मिळविण्याची प्रेरणा मिळते आहे.

अनुष्काच्या या यशामुळे परिसरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, विद्या प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष ॲड. अशोक प्रभुणे, विश्वस्त मा. सुनेत्रावहिनी पवार, खजिनदार मा. श्री. युगेंद्रदादा पवार, सचिव ॲड. नीलिमा गुजर, सदस्य डॉक्टर आर. एम. शहा, सदस्य श्री. किरण गुजर, सदस्य श्री. मंदार सिकची, रजिस्ट्रार श्रीष कंबोज तसेच स्कूलचे प्राचार्य डॉ. योगेश पाटील आणि संपूर्ण शालेय परिवाराने अनुष्काचे पालक, प्रशिक्षक व सर्व मार्गदर्शकांचे मनःपूर्वक अभिनंदन केले व आगामी राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी तिला शुभेच्छा दिल्या.

*राज्यस्तरीय यशाची मोहर, आता दिल्लीच्या राष्ट्रीय पटावर अनुष्काची भरारी !* ♟️🏆

🌐www.vpsupenews.in
सोमवार, १२ ऑक्टोबर, २०२६ | आवृत्ती: सुपे
VP Supe — News Digest
♟️ बुद्धिबळाच्या पटावर अनुष्काची दमदार चाल! राज्यात तृतीय क्रमांकासह दिल्लीच्या राष्ट्रीय स्पर्धेत निवड
♟️ *बुद्धिबळाच्या पटावर अनुष्काची दमदार चाल! राज्यात तृतीय क्रमांकासह दिल्लीच्या राष्ट्रीय स्पर्धेत निवड* सुपे (बारामती) : बुद्धिबळाच्या पटावर आपल्या कौशल्याची छाप उमटवत विद्या प्रतिष्ठान सुपे इंग्लिश मिडीयम स्कूलची इयत्ता बारावी (विज्ञान शाखा) मधील विद्यार्थिनी कु. अनुष्का बापू कुतवळ हिने राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावून उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या यशाच्या जोरावर तिची दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड झाली आहे. अनुष्काने आपल्या बुद्धिमत्तेच्या, एकाग्रतेच्या आणि रणनीतीच्या जोरावर हे यश मिळवले असून, तिच्या कामगिरीमुळे शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. राज्यस्तरावर मिळविलेल्या या यशामुळे अनुष्काने राष्ट्रीय स्तरावरही आपले कौशल्य सिद्ध करण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल टाकले आहे. अनुष्काच्या या यशाबद्दल विद्या प्रतिष्ठान सुपे इंग्लिश मिडीयम स्कूलच्या वतीने तिचे अभिनंदन करण्यात आले असून, आगामी राष्ट्रीय स्पर्धेसाठी तिला शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. तिच्या या यशामुळे शाळेतील इतर विद्यार्थ्यांनाही क्रीडा क्षेत्रात प्रावीण्य मिळविण्याची प्रेरणा मिळते आहे. अनुष्काच्या या यशामुळे परिसरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, विद्या प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष ॲड. अशोक प्रभुणे, विश्वस्त मा. सुनेत्रावहिनी पवार, खजिनदार मा. श्री. युगेंद्रदादा पवार, सचिव ॲड. नीलिमा गुजर, सदस्य डॉक्टर आर. एम. शहा, सदस्य श्री. किरण गुजर, सदस्य श्री. मंदार सिकची, रजिस्ट्रार श्रीष कंबोज तसेच स्कूलचे प्राचार्य डॉ. योगेश पाटील आणि संपूर्ण शालेय परिवाराने अनुष्काचे पालक, प्रशिक्षक व सर्व मार्गदर्शकांचे मनःपूर्वक अभिनंदन केले व आगामी राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी तिला शुभेच्छा दिल्या. *राज्यस्तरीय यशाची मोहर, आता दिल्लीच्या राष्ट्रीय पटावर अनुष्काची भरारी !* ♟️🏆

💬Get Instant News on WhatsApp

Join Vidya Pratishthan's official WhatsApp community for direct school circulars & event updates.

Join WhatsApp Group →
Share this story:

Related School Stories

EVENTS

डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त विद्या प्रतिष्ठान सुपे इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये 'वाचन प्रेरणा दिन' उत्साहात साजरा!

भारतरत्न, माजी राष्ट्रपती आणि थोर शास्त्रज्ञ डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीचे औचित्य साधून गुरुवार दिनांक १५/१०/२०२६ रोजी विद्या प्रतिष्ठान सुपे इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये अत्यंत उत्साहात आणि आनंदी वातावरणात 'वाचन प्रेरणा दिन' साजरा करण्यात आला.

SPORTS

नेमबाजी स्पर्धेत रुद्र खेत्रेला रौप्यपदक; विभागीय स्पर्धेसाठी निवड

विद्या प्रतिष्ठानच्या सुपे इंग्लिश मिडीयम स्कूलचा इयत्ता आठवीतील विद्यार्थी रुद्र प्रमोद खेत्रे याने जिल्हास्तरीय नेमबाजी स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत द्वितीय क्रमांक पटकावला. या यशाबद्दल त्याला रौप्यपदक (सिल्व्हर मेडल) प्रदान करण्यात आले असून, त्याची विभागीय स्तरावरील स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

EVENTS

वन्यजीव सप्ताह निमित्त विद्या प्रतिष्ठान सुपे शाळेत निबंध व चित्रकला स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

विद्या प्रतिष्ठान सुपे इंग्लिश मिडीयम स्कूल, वनपरिक्षेत्र बारामती, वनविभाग पुणे आणि मयुरेश्वर अभयारण्य सुपे यांच्या संयुक्त विद्यमाने ८ ऑक्टोबर २०२६ रोजी विद्या प्रतिष्ठान सुपे येथे 'वन्यजीव सप्ताहाची' सांगता मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.