🚩मराठी (Marathi)SPORTS

नेमबाजी स्पर्धेत रुद्र खेत्रेला रौप्यपदक; विभागीय स्पर्धेसाठी निवड

विद्या प्रतिष्ठानच्या सुपे इंग्लिश मिडीयम स्कूलचा इयत्ता आठवीतील विद्यार्थी रुद्र प्रमोद खेत्रे याने जिल्हास्तरीय नेमबाजी स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत द्वितीय क्रमांक पटकावला. या यशाबद्दल त्याला रौप्यपदक (सिल्व्हर मेडल) प्रदान करण्यात आले असून, त्याची विभागीय स्तरावरील स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

🎓

Sunita Rasal

ADMIN

Published 9 October 2026•👁️ 220 views
Share this story:
📰Newspaper Clipping Export — VP Supe News Digest

Download as high-definition newspaper clipping image (PNG) or printable A4 PDF.

VP SUPE
News Digest
Vidya Pratishthan's Supe English Medium School
Supe, Tal. Baramati, Dist. Pune — 412204 | Digital News Portal
Official School Publication • Digital Edition • www.vpsupenews.in
Reg: VPSUPE/2026/MAH • Digital EditionWeb Portal: www.vpsupenews.inFriday, 9 October 2026

नेमबाजी स्पर्धेत रुद्र खेत्रेला रौप्यपदक; विभागीय स्पर्धेसाठी निवड

विद्या प्रतिष्ठानच्या सुपे इंग्लिश मिडीयम स्कूलचा इयत्ता आठवीतील विद्यार्थी रुद्र प्रमोद खेत्रे याने जिल्हास्तरीय नेमबाजी स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत द्वितीय क्रमांक पटकावला. या यशाबद्दल त्याला रौप्यपदक (सिल्व्हर मेडल) प्रदान करण्यात आले असून, त्याची विभागीय स्तरावरील स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

नेमबाजी स्पर्धेत रुद्र खेत्रेला रौप्यपदक; विभागीय स्पर्धेसाठी निवड

प्रतिनिधी Sunita Rasal :
सुपे : नेमबाजी स्पर्धेत रुद्र खेत्रेला रौप्यपदक; विभागीय स्पर्धेसाठी निवड सुपे : विद्या प्रतिष्ठानच्या सुपे इंग्लिश मिडीयम स्कूलचा इयत्ता आठवीतील विद्यार्थी रुद्र प्रमोद खेत्रे याने जिल्हास्तरीय नेमबाजी स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत द्वितीय क्रमांक पटकावला. या यशाबद्दल त्याला रौप्यपदक (सिल्व्हर मेडल) प्रदान करण्यात आले असून, त्याची विभागीय स्तरावरील स्पर्धेसाठी निवड झाली आहे. डिस्ट्रिक्ट स्पोर्ट्स ऑफिस (DSO) अंतर्गत पुणे जिल्हास्तरावर आयोजित करण्यात आलेल्या नेमबाजी स्पर्धेत रुद्रने १४ वर्षांखालील मुलांच्या गटात ‘शूटिंग (ओपन साईट एअर रायफल)’ या प्रकारात सहभाग घेतला होता. या स्पर्धेत त्याने उत्कृष्ट कामगिरी करत द्वितीय क्रमांक मिळवून शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला.

रुद्रने मिळविलेल्या या यशामुळे शाळेच्या क्रीडा क्षेत्रातील कामगिरीत आणखी एक मानाचा ठसा उमटला आहे. त्याच्या या उल्लेखनीय यशाबद्दल सर्व स्तरांतून त्याचे कौतुक होत असून, विद्या प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष ॲड. अशोक प्रभुणे, विश्वस्त मा. सुनेत्रावहिनी पवार, खजिनदार मा. श्री. युगेंद्रदादा पवार, सचिव ॲड. नीलिमा गुजर, सदस्य डॉक्टर आर . एम . शहा, सदस्य श्री . किरण गुजर, सदस्य श्री . मंदार सिकची, रजिस्ट्रार श्रीष कंबोज तसेच स्कूलचे प्राचार्य डॉ. योगेश पाटील आणि संपूर्ण शालेय परिवाराने रुद्रचे पालक, प्रशिक्षक व सर्व मार्गदर्शकांचे मनःपूर्वक अभिनंदन केले व आगामी विभागीय स्तरावरील स्पर्धेसाठी त्याला शुभेच्छा दिल्या.

रुद्रने विभागीय स्पर्धेतही उत्तम कामगिरी करून यशाची परंपरा कायम राखावी यासाठी शुभेच्छा !

🌐www.vpsupenews.in
शुक्रवार, ९ ऑक्टोबर, २०२६ | आवृत्ती: सुपे
VP Supe — News Digest
नेमबाजी स्पर्धेत रुद्र खेत्रेला रौप्यपदक; विभागीय स्पर्धेसाठी निवड
नेमबाजी स्पर्धेत रुद्र खेत्रेला रौप्यपदक; विभागीय स्पर्धेसाठी निवड सुपे : विद्या प्रतिष्ठानच्या सुपे इंग्लिश मिडीयम स्कूलचा इयत्ता आठवीतील विद्यार्थी रुद्र प्रमोद खेत्रे याने जिल्हास्तरीय नेमबाजी स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत द्वितीय क्रमांक पटकावला. या यशाबद्दल त्याला रौप्यपदक (सिल्व्हर मेडल) प्रदान करण्यात आले असून, त्याची विभागीय स्तरावरील स्पर्धेसाठी निवड झाली आहे. डिस्ट्रिक्ट स्पोर्ट्स ऑफिस (DSO) अंतर्गत पुणे जिल्हास्तरावर आयोजित करण्यात आलेल्या नेमबाजी स्पर्धेत रुद्रने १४ वर्षांखालील मुलांच्या गटात ‘शूटिंग (ओपन साईट एअर रायफल)’ या प्रकारात सहभाग घेतला होता. या स्पर्धेत त्याने उत्कृष्ट कामगिरी करत द्वितीय क्रमांक मिळवून शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला. रुद्रने मिळविलेल्या या यशामुळे शाळेच्या क्रीडा क्षेत्रातील कामगिरीत आणखी एक मानाचा ठसा उमटला आहे. त्याच्या या उल्लेखनीय यशाबद्दल सर्व स्तरांतून त्याचे कौतुक होत असून, विद्या प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष ॲड. अशोक प्रभुणे, विश्वस्त मा. सुनेत्रावहिनी पवार, खजिनदार मा. श्री. युगेंद्रदादा पवार, सचिव ॲड. नीलिमा गुजर, सदस्य डॉक्टर आर . एम . शहा, सदस्य श्री . किरण गुजर, सदस्य श्री . मंदार सिकची, रजिस्ट्रार श्रीष कंबोज तसेच स्कूलचे प्राचार्य डॉ. योगेश पाटील आणि संपूर्ण शालेय परिवाराने रुद्रचे पालक, प्रशिक्षक व सर्व मार्गदर्शकांचे मनःपूर्वक अभिनंदन केले व आगामी विभागीय स्तरावरील स्पर्धेसाठी त्याला शुभेच्छा दिल्या. रुद्रने विभागीय स्पर्धेतही उत्तम कामगिरी करून यशाची परंपरा कायम राखावी यासाठी शुभेच्छा !

💬Get Instant News on WhatsApp

Join Vidya Pratishthan's official WhatsApp community for direct school circulars & event updates.

Join WhatsApp Group →
Share this story:

Related School Stories

EVENTS

डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त विद्या प्रतिष्ठान सुपे इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये 'वाचन प्रेरणा दिन' उत्साहात साजरा!

भारतरत्न, माजी राष्ट्रपती आणि थोर शास्त्रज्ञ डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीचे औचित्य साधून गुरुवार दिनांक १५/१०/२०२६ रोजी विद्या प्रतिष्ठान सुपे इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये अत्यंत उत्साहात आणि आनंदी वातावरणात 'वाचन प्रेरणा दिन' साजरा करण्यात आला.

SPORTS

♟️ बुद्धिबळाच्या पटावर अनुष्काची दमदार चाल! राज्यात तृतीय क्रमांकासह दिल्लीच्या राष्ट्रीय स्पर्धेत निवड

बुद्धिबळाच्या पटावर आपल्या कौशल्याची छाप उमटवत विद्या प्रतिष्ठान सुपे इंग्लिश मिडीयम स्कूलची इयत्ता बारावी (विज्ञान शाखा) मधील विद्यार्थिनी कु. अनुष्का बापू कुतवळ हिने राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावून उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या यशाच्या जोरावर तिची दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

EVENTS

वन्यजीव सप्ताह निमित्त विद्या प्रतिष्ठान सुपे शाळेत निबंध व चित्रकला स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

विद्या प्रतिष्ठान सुपे इंग्लिश मिडीयम स्कूल, वनपरिक्षेत्र बारामती, वनविभाग पुणे आणि मयुरेश्वर अभयारण्य सुपे यांच्या संयुक्त विद्यमाने ८ ऑक्टोबर २०२६ रोजी विद्या प्रतिष्ठान सुपे येथे 'वन्यजीव सप्ताहाची' सांगता मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.