विद्या प्रतिष्ठानच्या विद्यार्थी व शिक्षकांनी सुरू केलेल्या ई वृत्तपत्राचे उपशिक्षणाधिकारी श्री . महेश पवार यांच्या हस्ते उद्घाटन .
विद्या प्रतिष्ठान सुपे इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थी व शिक्षकांनी एकत्रित येत सकारात्मक शैक्षणिक बातम्या समाजात पोहोचण्यासाठी ई डिजिटल वर्तमानपत्र सुरू केले आहे .या डिजिटल वर्तमानपत्राचे उद्घाटन आज पुणे जिल्हा परिषदेचे उपशिक्षणाधिकारी श्री महेश पवार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले .
Editor Pradnyaruchi Kamble
EDITOR
Download as high-definition newspaper clipping image (PNG) or printable A4 PDF.
📹 Embedded YouTube Video
💬Get Instant News on WhatsApp
Join Vidya Pratishthan's official WhatsApp community for direct school circulars & event updates.
